मेहकर तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समितीचे उमेदवार बेलगाव मध्ये प्रचार करताना.


शिवसेना शेतकरी भूमिपुत्र पॅनेलचे सर्व उमेदवार आमच्या पॅनलच्या उमेदवार यांना मतदान करा असे नागरिक यांना आव्हान करत आहेत यावेळी अताच मेहकर कुषी उत्पन्न बाजार समिती ची निवडणूक झाली आणि महाविकास आघाडी आणि शिवसेना मध्ये लढत होती अतिशय चुरशीची लढाई झाली 

मात्र बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पुढाकार घेऊन महाविकास आघाडी जोरदार टकर दिली आणि आपले आठरा पैकी अकारा उमेदवार निवडून आणले आणि आपली पकड कायम ठेवली अता या खरेदी विक्री साठी 17 उमेदवार रिंगणात आहेत त्यापैकी दोन अविरोध निवडून आले यावेळी गावातील माजी सरपंच डिगांबर वानखेडे व गणेश जाधव सर हे उपस्थित होते.