प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी
दिनांक 14,4, 2023 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हरेगाव या ठिकाणी सामाजिक सभागृहाचे उद्घाटन माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते करण्यात आले मा, नामदार बाळासाहेब थोरात यांच्या निधीमधून ये सभागृह बांधण्यात आले हा निधी यावा यासाठी त्यांचे अथक परिश्रम आहेत म्हणून हरेगावचे पालक वर्गाच्या वतीने व दिपक दादा साठे प्रतिष्ठान यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पास्टर पॉल बनकर, पास्टर विल्सन बोर्डे,पास्टर अतुल साळवे ब्रदर संतोष तुपे,आशिष बोर्डे यांच्या सर्वांच्या हस्ते, मा, नामदार बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्रीरामपूर नगरपरिषद चे उपाध्यक्ष करण दादा ससाणे, मा अशोक कानडे, सुनील भाऊ, शिनगारे, दिलीप त्रिभुवन, चेतन त्रिभुवन, रमेश भालेराव आदिती मान्यवर उपस्थित होते