ईद मिलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

 सतीश कोळी,खुलताबाद प्रतिनिधी

दि.२६ एप्रिल २०२३

ईद मिलनाच्या कार्यक्रमात शिक्षक समिती जिल्हा शाखा संभाजीनगर व तालुका शाखा पैठण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. समशेर पठाण सर यांच्या वतीने रमजान ईद निमित्त,शिरखुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते,भारतीय संस्कृतीच्या परंपरेनुसार एकात्मता बंधुता,प्रेम, संबंध,भारतामध्ये कायम टिकुन रहावे,सर्व जाती धर्माचा सलोखा कायम रहावा,आपसातिल मैञी वाढावी ह्या हेतुने प्रत्येक वर्षी समशेर पठाण सर,रमजान ईद निमित्त(ईद मिलन)कार्यक्रमाचे आयोजन करतात,ज्यामध्ये सर्व जाती धर्मातील मिञ मंडळ, शुभचिंतक,हितचिंतक यांना अमंञीत केले जाते व ईद निमित्त शुभेच्छा दिल्या जातात.ह्या वेळी शिक्षक समिती परिवार सह... विष्णु घुगे साहेब(नायब तहसीलदार.)

भास्कर तात्या कुलकर्णी.पंडित भोसले सर,संचालक,(शिक्षक समिती नेते शिक्षक पतसंस्था पैठण) विष्णु भंडारे सर,(शिक्षक समिती नेते संचालक शिक्षक पतसंस्था पैठण) दिलीप रासने(जिल्हा संपर्कप्रमुख शिक्षक समिती संभाजीनगर)दादू नरवडे(जेष्ठ नेते शिक्षक समिती पैठण)अशोक डोळस सर,(ता.अध्यक्ष,प्राथमिक शिक्षक समिती पैठण)ताराचंद हिवराळे,दिलीप तांगडे,निलेश निगोटे,योगेश शिसोदे सर,(जिल्हानेते,प्रा.शिक्षक संघ),भीमराव पंडित (कोषाध्यक्ष शिक्षक समिती पैठण),मोहन राख(तालुका उपाध्यक्ष शिक्षक समिती पैठण),राजेंद्र गोर्डे (शिक्षक नेते) वस्ती शाळा शिक्षकरमेश जवादवाड (शिक्षक समिती)विनायक मोटकर (शिक्षक समिती)अरविंद उमाळे (शिक्षक समिती पैठण),शमीम पठाण,तौफिक कादरी,रियाज पटेल,शेख नय्युम,शौकत शेख,सत्तार शेख शिद्धार्थ वाघ.यांच्यासह अनेक शिक्षक मित्र परिवार उपस्थित होते.एक सामाजिक ऐक्य या कार्यक्रमातुन दिसुन आले....!