आरोग्य तपासणीसाठी नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद

  


वार्ताहर हातणी मारतळा

लोहा तालुक्यातील कापसी बु.येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कापसी बु.ता.लोहा जिल्हा नांदेड येथे आयोजित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधान मंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत लव्हेकर हॉस्पिटल नांदेड तर्फे आयोजित करण्यात आले

 यामध्ये जनरल सर्जरी.अंडकोशात पाणी भरने.अपेंडीक्स.हर्णिया.पोटाचा कॅन्सर.मुतखडा.कान.नाक.घसा आजार कानातु पाणी येणे.ऐकु कमी येणे.नाकाचे हाड काढणे.नाकाचा कानाचा कॅन्सर.गळ्यातील थायरॉईड ची गाठ.स्वरचंत्राची आवाज गाठ इत्यादी व बालरोग शल्य शस्त्रक्रिया.लहान मुलांच्या शस्त्रक्रिया.स्त्रिरोग विषयीचे आजार हाडांचे व सांध्यांचे आजार अस्थिव्यंक फ्रॅक्चर जठर व आतडे शस्त्रक्रिया मुत्रपिंड व मुत्रमार्ग विकार कॅन्सर ऑर्थोपेडीक इत्यादी रोगा विषयी तपासणी करण्यात आली नागरीकांनी योग्य तो सहभाग नोंदविला व उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला