गॅस पाईपलाईन साठी सर्व्हिस रोड जत्रा हॉटेल ते बळी मंदिर दरम्यान 2 ते 3 दिवसापासून खोदकाम काम चालू असल्याने या रस्त्याने अनेक शाळेत जाणारी मुले तसेच वाहन धारक ये जा चालू असते यामुळे दुर्घटना देखील होऊ शकते तसेच कुठली ही काळजी न घेता, जेसीबी काम रस्त्यावर चालू आहे, तसेच कुठल्याही प्रकारची दक्षता न घेता , फक्त पाईपलाईनचे कामाकडे लक्ष असून इतर दोन्ही बाजूला येणारे वाहन असतील यासाठी कुठलीही कर्तव्य दक्षता म्हणून स्वतः दोन्ही बाजूला कामगार उभे असावे म्हणजे, काही दुर्घटना होणार नाही अशा सूचना मनसे शहर अध्यक्ष श्री अक्षय निकम व त्याच्या सहकारी यांनी दिली
गॅस पाईपलाईन काम सुरु आहे काळजी घेणे - श्री अक्षय निकम
April 21, 2023