आज सोयगावचे ग्रामदेवत भैरवनाथ महाराज यात्रा



सोयगाव प्रतिनिधी रईस शेख 

नवसाला पावणाऱ्या ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव सालाबादप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमेला गुरूवारी ( ता. ६ ) भरवली जानार आहे. खान्देश मराठ्यांच्या सिमेवर सोयगाव पासुन तिन कि.मी.अंतरावरील भैरवनाथ महाराज यात्रा निमित्त भक्तांतर्फे बारा गाड्या ओढण्यासह परिसरात डाळ बट्टीचे नवसाचे भोजनदान.