ठाणे शहर क्रीडा भारती ने ०६/०४/२०२३ रोजी सकाळी १०.०० वा ते ११.3०वा.ठाणे येथील शारदा विद्यालयात गुरू माऊली. सविता सोनावणे मॅडम व वैजयंती तातरे मॅडम . व बाविस्कर सर् ,सतीश ठाणेकर सर,अशोक दादा यादव सर यांनी . हनुमान प्रतिमेला व भारतमाता प्रतिमेला हार घालून, व फुले अप॔ण केले. प्रास्ताविक. राजेंद्र गोसावी यांनी केले. क्रीडा भारतीचे खेल खिलाडी खेल हे, गित अशोकजी यादव यांनी मुलांना सोबत घेऊन सादर केले.
नंतर . (हाताचा पंजा) arms sport च्या स्पर्धा घेतल्या. विद्यार्थी(४५), होते. १० विद्यार्थी स्पर्धा साठी सहभागी झाले ५ विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले. वही बक्षिस म्हणून क्रीडा भारती चे मान्यवर यांनी दिले .या कार्यक्रमाला शिक्षकवृंद (०८) क्रीडा भारती कार्यकर्ता(०४) सहभागी झाले होते. आभार राजेंद्र गोसावी यांनी केले.