प्रतिनिधी -शेख अल्ताफ
22 एप्रिल 2023, लोणी एक महिन्याच्या कडक रोजे संपल्यानंतर प्रतिक्षा असते ती ईद ची,21 एप्रिल 23 ला चंद्रदर्शन झाले व दुसऱ्या दिवशी सकाळीच येथील मसजिद मध्ये सामुहिक नमाज अदा करण्यात आली व एकमेकांना शुभेच्छा दिल्या, अतिशय आनंदित वातावरणात ईद साजरी करण्यात आली