विलास भगवानराव लामतलवारे
हदगाव तालुक्यातील श्री दत्तात्रेय संस्थान दत्तबर्डी हदगाव जिल्हा नांदेड येथे 29/04/2023 शनिवार पासून होणाऱ्या भव्य दिव्य अखंड दत्तनाम सप्ताह महाद्वार कलशारोहण....आणि आनंदगिरी बापू यांच्या 40 चाळीसाव्या पुण्यतिथी सोहळ्या निम्मित ग्रंथराज निजात्म बोध ग्रंथाचे सामुदायिक पारायण 1111 भक्तगणासह सकाळी 8 ते 10 या वेळेत करण्याचे योजिले आहे तरी ज्या दत्तभक्ताना युवक,युवती महिलावर्ग, पुरुषवर्ग यांना सामुदायिक पारायणात भाग घ्यायचा आहे त्यांनी खालील मोबाईल नंबर वर सम्पर्क साधावा देवदत्त 9373042536,9370820388,7823841943,7821949673...