प्रतिनिधी :--- मारोती जिनके
नांदेड ----जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुगाव ता. नांदेड येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक तथा शिवा कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस तथा शिक्षक नेते विठ्ठलराव ताकबिडे यांच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती निमित्त सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने नांदेड येथील कुसुम सभागृहात त्यांचा शाल, श्रीफळ , पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी बालाजी पांडागळे,बाबुराव फसमले,जी.एस.मंगनाळे, पाराजी पोले, बंडु पाटील भोसले, नागनाथ गाभणे, संभाजी पावडे,बाबुराव माडगे, श्रीराम कलणे,एम.डी.पेठकर,व्ही.बी.वडिले, विनायक कल्याणकस्तुरे,बळीराम फाजगे, जी.बी.मोरे,रामदास केंद्रे, डी एन मंगनाळे, भास्कर कल्याणकस्तुरे, चंद्रकांत कुणके, अनिल केंद्रे,एल.एस.कोंडावार,आदी उपस्थित