आज दहिवेल येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त दहिवेल येथे ग्रामपंचायत हॉलमध्ये अभिवादन करताना. सरपंच श्री प्रकाश भाऊ वळवी, उपसरपंच अमोल भाऊ सोनवणे, भाजपा कार्यकर्ते वसंतराव बच्छाव, मा. उपसरपंच श्री राजेंद्र बच्छाव, मा. उपसरपंच श्री श्रावण सखाराम माळी, श्री रामदास माळी, सामाजिक कार्यकर्ते श्री संजय कालेश्वर बच्छाव, तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य व गावातील तरुण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.