नांदगाव तांडा ग्राम पंचायत वतिने रोजा ईफ्तार पार्टी



प्रतिनिधि शेरु शेख 

नांदगाव तांडा ताःसोयगाव येथे जी.छ.संभाजीनगर येथे ग्राम पंचायत वतिने मशीदीत रोजा ईफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्तिथि सोयगाव पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक अनमोल केदार साहेब व बनोटी बिट क्षेत्रा चे पोलिस उप निरीक्षक गीते साहेब व जमादार राजू बर्डे व पोलिस कर्मचारी उपस्थित होते .

या कार्यक्रमाला गावातिल ग्रामंस्त व सरपंच उप सरपंच अहमद शेख, ग्राम सेवक के ङी पवार, ग्राम पंचायत सदस्य ऊखा चव्हाण, झावरू पवार ,युवराज पवार ,जयसिंग चव्हाण, पोलिस पाटील रमेश पवार, लोकमत चे पत्रकार अप्पा वाघ, तंटा मुक्ति अध्यक्ष रमेश चव्हाण, गावातिल  प्रमुख समद पहीलवान, मलखान पवार, चंदु चव्हाण, हनीफ खा पठान, सरदार पठान, तसेच नांदगाव तांडा मशीदीतिल ईमाम मौलाना तोहसिफ शेख, मौलाना मोसीम शेख, मौलाना सईद पठान, व ग्रामंस्त मोठ्या संखेणे उपस्थित होते.

 या कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक अनमोल केदार साहेब यांनी या वेलेस उपस्थित सर्व ग्रामस्तांनाशांतता सलोखा राखण्या संदर्भात मार्गदर्शन व येणारे सण उत्साहात शांततेत साजरे करण्यात यावे या संदर्भात मार्गदर्शन केले याकार्यक्रमाला गावातिल ग्रामंस्त मोठ्या संखेणे उपस्थित होते