तिडका परीसरात अवकाळी चा तडाखा


प्रतिनिधि शेरु शेख 

सोयगाव तालुक्यात  अवकाळी चा तडाखा शुक्रवारी जवलपास सर्वच तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका बसला सोसायट्याचा वार्यासह विजेच्या कडकडाटासह चांगलाच पाऊस बरसला सोयगाव तालुक्यातील तिडका येथील फिरोज जब्बार तडवी यांच्या घरावरील पत्रासहीत छत उडाली असुन सुदैवाने या वेली इतर नागरिकांना कोनतीही इजा झाली नसली तरी या घटनेत फिरोज जब्बार तडवी यांच्या घरातील संसार उपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसुन आले आहे तरी त्यांची परिस्थिति हलाखिची असुन ते शेतमजुर आहेत शासनाकडुन त्यांना काही तरी मदत मिळावी असे मत नागरिकांन मधुन व्यक्त करण्यात येत आहे