जिल्हा परिषदेच्या कन्नड केंद्रात शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात साजरा

 


सतीश कोळी,खुलताबाद प्रतिनिधी

 आज दिनांक २७/४/२०२३ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्नड व कन्नड केंद्रातंर्गत कन्नड उर्दू शाळा नं.१ नं.२,कन्नड नं.३,मक्रणपूर,रेल,रेल तांडा,साखर कारखाना,हिवरखेडा गौ,गराडा,ब्राम्हणी, कोळसवाडी,गारगोटी तांडा या शाळेमध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहात