विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे आमदार सत्यजीत तांबे यांची बैठक



    आ. सत्यजीत तांबे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक या ठिकाणी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच इतर शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नाशिक व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नाशिक यांच्यासोबत दि.12 एप्रिल 2023 रोजी सायं.04.00 वा विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे बैठक आयोजित केली आहे. तरी आपले काही प्रश्न असतील तर ते  विशेष कार्य अधिकारी श्री.महेश दिघे यांच्या खालील व्हाट्सअप नंबरवर अगोदरच पाठवावे.