ओंकार साखर कारखान्याचे जनरल मँनेजर मा.श्री .भालचंद्र प्रल्हादराव मोरे साहेब यांचा कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने सत्कार

तालुका प्रतिनिधी (निलंगा) ,रंगराव खोत 

दिनांक 20 एप्रिल 2023 ओंकार साखर कारखान्याचे जनरल मँनेजर मा.श्री .भालचंद्र प्रल्हादराव मोरे साहेब यांचा कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सत्कार कार्यक्रमास उपस्थित मुख्य शेती अधिकारी  देशमुख आर एस साहेब व गव्हाणे डी. टी साहेब तसेच सिव्हिल इंजिनिअर शेडगे  डी. एम. साहेब ,सुरक्षा अधिकारी बिरादार तुकाराम साहेब ,कारखान्याचे HR, अविनाश पाटील ,जाधव साहेब (हेड टाईम किपर), व कर्मचारी गजानन पाटील ,सागर मार्तंडे, इरकर लक्शमन,खोत रंगराव,धुमाळ,रघुनाथ शिंदे,श्रीहरी शिंदे,बडेसाब मुल्ला या सर्वांनी उपस्थित राहून सत्कार करण्यात आला.....